testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

लहानपणीच टोचावे कान

हिंदू धर्मात मुलांचे कान टोचणे हा एक आहे. लहानपणीचं मुलगा असो वा मुलगी सोनाराकडून एक टोकटार सोन्याच्या ताराने कान टोचले जातात.
वैज्ञानिक कारण
कान टोचल्याने विचार करण्याची शक्ती वाढते. डॉक्टर म्हणतात की याने उच्चारण स्पष्ट होतं आणि कानातून मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनीत रक्त प्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे व्यक्तीला क्रोधावर नियंत्रण ठेवता येतं आणि सहनशीलता वाढते. कानाच्या पाळीमागे दमा व इतर रोगांच्या संबंधीत नसा असतात म्हणून तो भाग टोचलेला असणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे.


यावर अधिक वाचा :

जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

national news
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात ...

राधाष्ट्मीला वाचा श्री राधा कवचम्

national news
श्री राधिकायै नम: ।।अथ श्रीराधाकवचम्।। महेश्वर उवाच:- श्रीजगन्मङ्गलस्यास्य ...

गणेशलोक किंवा स्वर्गलोक

national news
समर्थ रादासांच ते देवाचा तिसरा प्रकार म्हणजे सगुणनिराकार देवाचा. या देवाजवळ चेतना असते, ...

ज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)

national news
ज्येष्ठा गौरींचे (लक्ष्मी) मोठ्या थाटात, उत्साहात आणि सोन पावलानं घरोघरी आगमन झालं. बघा ...

... म्हणून गणपतीला वाहत नाही तुळस

national news
गणतीला तुळस न वाहण्याचे कारण आहे तरी काय? जाणून घ्या पौराणिक कारण:

राशिभविष्य