किती वाजता करावी अंघोळ, आणि काय आहे या मागील कारण जाणून घ्या: अंघोळ केव्हा आणि कशी करावी यावर घरातील सुख शांती आणि समृद्धी निर्भर असते. सूर्योदयाआधी स्नान करणे सर्वश्रेष्ठ मानले आहेत. असे केल्याने धन, घरात सुख शांती आणि समाजात प्रतिष्ठा वाढते.