Widgets Magazine

चाणक्य नीती: सहा गोष्टी, आपल्या माहीत असाव्या...

* मला अशी संपत्ती नको ज्यासाठी कठोर यातना सहन कराव्या लागे, किंवा सद्गुणाचा त्याग करावा लागे किंवा शत्रूची खुशामत करावी लागे.
*
काटे आणि दृष्ट लोकांपासून वाचण्यासाठी दोन उपाय आहेत. पायात जोडे घाला आणि त्यांना
लाज वाटायला इतकं
भाग पाडा
की समोराचा डोकं उंच करण्याची हिंमत न करता आपल्यापासून दूर राहील.
* अस्वच्छ कपडे परिधान करणारे, स्वच्छ दात
नसणारे, खूप खाणारे, कठोर शब्द बोलणारे, सूर्योदयानंतर उठणारे, असे लोकांचे व्यक्तित्व कितीही महान का नसो, लक्ष्मीची त्यांच्यावर कृपा होत नसते.


यावर अधिक वाचा :