testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

रुद्राक्ष आणि आरोग्य

rudraksha
वेबदुनिया|
'रुद्राक्ष' तन आणि मनाचे आजार दूर करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण आहे. रूद्राक्ष धारण केल्याने हृदयाची ठोके व रक्ताभिसरण नियंत्रणात राहते. तसेच रुद्राक्ष धारण करणार्‍या व्यक्तीला लवकर वृध्दत्त्व येत नाही.
रुद्राक्षासंबंधित मह‍त्त्वपूर्ण गोष्टी * कधीही दुसर्‍या व्यक्तीच्या गळ्यातले रूद्राक्ष धारण करू नये.> * रुद्राक्ष नेहमी चांदी, सोने, तांबे किंवा पंचधातुमध्ये गळ्यात धारण केला पाहिजे. > * रुद्राक्ष धारण केल्याने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढत असते. * रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीला धारण केल्यापासून 40 दिवसात व्यक्तिमत्वात परिवर्तन दिसून येते.

खरे रुद्राक्ष कसे ओळखाल?
* रुद्राक्ष खरे आहे किंवा खोटे आहे, हे तपासण्यासाठी त्याला एका पाण्‍याने भरलेल्या ग्लासात ठेवा. जर रुद्राक्ष पाण्यात डुंबून गेला असे तर तो खरा आहे हे समजावे. व जर तो पाण्यात तरंगत असेल तर तो खोटा नकली आहे.
* रुद्राक्ष 6 तास पाण्यात उकळावे. खर्‍या रूद्राक्षाचा रंग खराब हलका पडत नाही.
* रुद्राक्ष खंडीत झालेला नसावा.
* लहान आकारातील रुद्राक्ष खूप शुभ मानले जाते.


यावर अधिक वाचा :

स्नानाचे महत्त्व

national news
स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ ...

विष्णू कृपेचा महिना म्हणजे अधिक मास

national news
पुरूषोत्तम मास अर्थात अधिक मास चार वर्षांत एकदा येतो. धार्मिक व पुण्य कार्ये करण्यासाठी ...

अधिक मासात काय दान करावे?

national news
सर्वांत उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्ये होत नाहीत, ...

अधिकमास चे महत्व

national news
परंतु इंग्रजी व भारतीय सौरवर्ष ३६५ दिवसांचे असते. म्हणजेच प्रतिवर्षी ११ दिवस चांद्रमास ...

मृत्यूच्या 6 महिने अगोदर हे 7 काम करू शकत नाही लोक

national news
कठोपनिषद आणि गरूड पुराणापासून शिव पुराणापर्यंत सर्वांमध्ये सांगण्यात आले आहे की जो ...

राशिभविष्य