testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

या 4 गोष्टी अमलात आणा, धन वाचेल आणि वाढेल

vidur niti
धन कमावणे, धन प्राप्ती होणे हे सुरळीत असले तरी धन वृद्धी आणि बचतीसाठी
काही उपाय करणे आवश्यक असतं. अनेक लोकांची तक्रार असते की पैसा हातात तर येतो परंतू खर्च होऊन जातो. काहींना तक्रार असते की पैसा येतच नाही तर वृद्धी कशा प्रकारे होईल. सांसारिक जीवनात अर्थ विना सर्व व्यर्थ आहे. म्हणूनच आज आपण जाणून घ्या असे चार पर्याय ज्याने धन सुरक्षित राहील.

हिंदू धर्मग्रंथ महाभारतात विदुर नीती मध्ये लक्ष्मीचा अधिकारी बनण्यासाठी विचार आणि कर्म याशी जुळलेले 4 महत्त्वाचे सूत्र सांगण्यात आले आहे. जाणून घ्या चार प्रकार ज्याने ज्ञानी असो वा अल्पज्ञानी दोघे धनवान बनू शकतात.
श्रीर्मङ्गलात् प्रभवति प्रागल्भात् सम्प्रवर्धते।
दाक्ष्यात्तु कुरुते मूलं संयमात् प्रतितिष्ठत्ति।।
या श्लोकाचा अर्थ विस्तारपूर्वक जाणून घ्या:-

पहिला मार्ग
चांगले आणि मंगल काम केल्याने स्थायी लक्ष्मी येते. अर्थात परिश्रम आणि ईमानदारीने कमावलेले धन स्थायी टिकतं.

दुसरा मार्ग
प्रगल्भता अर्थात धनाचे योग्य प्रबंधन आणि गुंतवणूक व बचत केल्याने धन वृद्धी होते. धन योग्य आय प्रदान करणार्‍या कार्यांमध्ये गुंतवल्यास निश्चित लाभ प्राप्ती होते.
तिसरा मार्ग
चातुर्य किंवा समजूतदारीने धन वापरल्यास बचत होते अर्थात विचारपूर्वक, आय-व्ययाचा हिशोब लावून धन वापरल्यास बचत आणि वृद्धी होते. धनाचे संतुलन आवश्यक आहे.

चौथा मार्ग
अंतिम सूत्र संयम अर्थात मानसिक, शारीरिक आणि वैचारिक संयम ठेवल्याने धनाची रक्षा होते. याचा अर्थ सुख प्राप्तीसाठी किंवा केवळ शौक पूर्ण करण्यासाठी धनाचा दुरुपयोग करू नये. धन कुटुंबाच्या आवश्यक गरजांसाठी खर्च करावे.
तर ही होती विदुर नीती ज्यानुसार धन प्राप्ती, वृद्धी आणि साठवण्याचे चार मार्ग दर्शवले गेले. तसेही धन वाचवण्यापेक्षा धन वृद्धीकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. हे ही जाणून घ्या की धन त्या लोकांच्या घरात टिकतं ज्या घरात आनंद, प्रेम, स्वच्छता असते.


यावर अधिक वाचा :

राशिभविष्य

चाणक्य नीती: जगात आहे फक्त चार मूल्यवान वस्तू, बाकी सर्व ...

national news
आचार्य चाणक्य द्वारा सांगण्यात आलेल्या नीती आज देखील प्रभावी आणि सत्य साबीत होत आहे. ...

चतुर्थीला गणपतीची पूजा करण्यापूर्वी हे नक्की बघा

national news
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करुन स्वच्छ हलक्या लाल ...

॥श्रीगणपत्यथर्वशीर्षम्॥

national news
हरिः ॐ नमस्ते गणपतये॥ त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमासि॥ त्वमेव केवलं कर्तासि॥ त्वमेव केवलं ...

ह्या दोन गोष्टी करून पतीला खूश करा...

national news
पहिले काम म्हणजे जर तुम्ही पतीच्या इच्छेनुसार वागल्यास तर पतीच्या मनामत पत्नीसाठी एवढे ...

वटपौर्णिमेला स्त्रियांनी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व

national news
प्रामुख्‍याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ ...

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...