शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

विवाह सोहळ्यांसाठी यंदा 78 मुहूर्त

11 नोव्हेंबरला तुळशी विवाह झाल्यानंतर विवाह सोहळ्याला सुरवात होणार आहे. या वर्षा तब्बल 78 मुहूर्त असल्याने विवाहासाठी वधूवरांच्या पालकांना जवळचा मुहूर्त शोधणे सोयीचे होणार आहे.
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ होते. यंदा 78 विवाह मुहूर्त असल्याने अनेक जण आतापासून मंगल कार्यालय, कॅटर्स, डेकोरेशन बुकिंग करत आहे. यंदाच्या हंगामात लग्नाचे मुहूर्त हे आहेत:
नोव्हेंबर महिन्यात: 16, 21, 23, 25, 26
डिसेंबर महिन्यात: 2, 3, 4, 5, 6, 8, 14, 18, 19, 20, 24
जानेवारी महिन्यात: 17, 18 , 19, 20, 23, 24, 29
फेब्रुवारी महिन्यात: 2, 3, 5, 6, 11, 13, 14, 16, 17, 19, 21, 28
मार्च महिन्यात: 1, 2, 5, 6, 10, 11, 14, 15, 16, 18
एप्रिल महिन्यात: 17, 19, 20, 21
मे महिन्यात: 4, 7, 8, 9, 14, 16, 17, 19, 21, 22, 23, 27,31
जून महिन्यात: 2, 3, 5, 6, 8, 10, 12, 15, 17, 18, 19, 20, 28
जुलै महिन्यात: 1, 2, 3 तारखेपर्यंत विवाह मुहूर्त राहणार आहे.