शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 20 एप्रिल 2015 (15:06 IST)

अक्षय तृतीया: खरेदीचे शुभ मुहूर्त

अक्षय तृतीया ह्या शुभ मुहूर्तावर कोणतीही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जातात. म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तुंचा कधीही क्षय होत नाही. 17 एप्रिल, शुक्रवारापासून सुरू होऊन 26 एप्रिल, रविवार पर्यंत प्रत्येक दुसर्‍या दिवशी सर्वार्थसिद्धि, अमृत सिद्धी आणि रवि पुष्य नक्षत्र सारखे खरीदीचे महामुहूर्त आहे.



17 एप्रिल, शुक्रवारी संध्याकाळ 7.50 पासून अमृत सिद्धी योग।

19 एप्रिल, रविवारी सकाळी 6.07 ते संध्याकाळी 4.03 पर्यंत सर्वार्थसिद्धि योग।

21 एप्रिल, मंगळवारी सकाळी 6.05 ते 2.25 पर्यंत सर्वार्थसिद्धि योग।

22 एप्रिल, बुधवारी सकाळी 6.04 ते पूर्ण दिवस सर्वार्थसिद्धि योग।

24 एप्रिल, शुक्रवारी दुपारी 12.05 ते पूर्ण दिवस सर्वार्थसिद्धि योग।

26 एप्रिल, रविवारी सकाळी 6.01 ते संध्याकाळी 6.03 पर्यंत रवि-पुष्य।

अमृत सिद्धी योगामध्ये सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ. सर्वार्थसिद्धि योगात वाहन, इलेक्ट्रॉनिक आयटम व रवि-पुष्य योगामध्ये दागिने, भांडी, घर, प्लाट इत्यादी खरेदी करणे शुभ ठरेल.