शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

का नाही झोपू दक्षिण दिशाकडे पाय करून

हिंदू शास्त्रांप्रमाणे दक्षिणीकडे पाय करून झोपू नये. याने रात्री वाईट स्वप्न पडतात आणि व्यक्तीला मानसिक ताण सहन करावा लागतो.


 
वैज्ञानिक कारण: चुंबकीय क्षेत्र उत्तर दिशेकडून दक्षिण दिशाकडे असतं आणि जेव्हा आपण दक्षिणीकडे पाय करून झोपतो, तेव्हा शरीर पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीच्या संपर्कात येतो याने शरीरात आढळणारे लोह घटक डोक्याकडे  प्रवाहित होऊ लागतात. याने अलझायमर, पार्किन्सन किंवा मानसिक रोग होण्याची शक्यता वाढते. याने उच्च रक्त दाबाची तक्रारही होऊ शकते.