बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या 7 जणांना कधीच झोपेतून उठवू नका....

आचार्य चाणक्य यांच्याप्रमाणे जीवन सुखी करण्यासाठी शास्त्रांमध्ये अनेक नियम दिलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने मनुष्याला कधीच दुखांना सामोरा जावं लागतं नाही.  चाणक्य म्हणतात की या सात जणांना झोपेतून कधीच जागवू नये


 
1. राजा
राजाला झोपेतून जागे केल्यास आपल्याला त्यांच्या क्रोधाला समोरा जावं लागू शकतं. 

2. सिंह 
झोपलेल्या सिंहाला जागे केल्यास आपली मृत्यू निश्चितच आहे.


3. साप
झोपलेल्या सापाला उठवलं तर तो नक्कीच आपल्याला डंख मारेल.


4. बाळ
एखाद्या तान्ह्या बाळाला झोपेतून जागे केल्यावर त्याला सांभाळणं कठीण होऊन बसतं. 


5. कुत्रा
कुत्र्याला झोपेतून जागा केल्यास तो किंचाळून भुंकणे सुरू करेल आणि रागात आपल्या चावू पण शकतो.


6. मूर्ख
मूर्ख व्यक्ती झोपलेला असेल तर त्याला मुळीच उठवू नाही कारण मोठे-मोठे विद्वानदेखील मूर्खाला समजवू शकत नाही.


7. डंख मारणारे किडे
डंख मारणारे किडे अचानक झोपेतून जागे झाले तर आपली मृत्यू अटळ आहे समजा.