testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

हॉलिवूड अभिनेते सर रॉजर मूर याचे निधन

Last Modified बुधवार, 24 मे 2017 (09:42 IST)
हॉलिवूड चित्रपटात जेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सर रॉजर मूर (८९) यांचं निधन झाले.
सर रॉजर मूर यांचं कॅन्सरच्या दीर्घ आजाराने स्वित्झर्लंडमध्ये निधन झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
त्यांनी 1973 आणि 1985 मध्ये एमआय 6 एजेन्ट जेम्स बॉन्ड या सात चित्रपटांच्या सिरीजमध्ये जेम्स बॉन्डची भूमिका साकारली होती.


यावर अधिक वाचा :

मंगल पुष्प

national news
बालपण कुठे मिळाले तर पाठवा पुष्कळसे मित्र-मैत्रिणी हरवले आहेत झोप कुठे मिळाली तर ...

ऋषिकेश जोशी साकारणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी

national news
'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी ...

साधूचा 'झिपऱ्या’ चित्रपटातून भेटीला

national news
लेखक, पत्रकार अरुण साधू यांच्या 'झिपऱ्या’ या त्यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आता मराठी ...

‘केसरी’ च्या सेटवर स्टंट करताना अक्षयला दुखापत

national news
अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपटाच्या सेटवर स्टंट करत असताना अपघात झाला असून त्याच्या ...

म्हणून सोशल मीडियापासून दूर राहते कंगना!

national news
अनेक सेलिब्रेटी आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःला आपल्या प्रेक्षकांपर्यंत ...