का व्हायरल झाला ओबामा यांचा हा व्हिडिओ...

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ फेसबुकवर मात्र 11 तासात 22,031,044 लोकांना बघितला. या व्हिडिओत बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल
ओबामा व्हाईट हाउसमध्ये वाढदिवसाप्रीत्यर्थ एका 106 वयाच्या वृद्ध स्त्रीशी भेट घेत आहे.

ओबामा यांना भेटल्यावर मॅकलरेन नावाची ही स्त्री इतकी उत्सुक झाली होती की ती कधी ओबामाकडे तर कधी मिशेलकडे धावत होती. आपलं आनंद व्यक्त करण्यासाठी ती मिशेल ओबामांचा हात धरून नाचायला लागते.

तिचा नाच बघून ती किती खूश असेल याचा अंदाज बांधू शकता. यादरम्यान ती ओबामा दंपतींना म्हटते की मी अश्वेत आहे आणि आपणही. मी आपल्याला भेटून किती खूश आहे शब्दा सांगणे कठिण आहे. एका अश्वेतलाराष्ट्राध्यक्ष म्हणून बघणे माझ्या जीवनातील सर्वात सुखाचा क्षण आहे.

( Photo and Video Courtesy: YouTube)


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष

जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष
7 जून 2019 रोजी प्रथमच जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. हे संयुक्त राष्ट्र ...

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल

मुंबईत रुग्णांसाठी जागा नाही, सर्व रुग्णालयं फुल्ल
देशात कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वात जास्त रुग्णांची संख्या ...

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका

या आर्थिक वर्षात नवीन योजना सुरू करु नका
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. लॉकडाऊनमुळे महसूल तोटा झाला ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...