China: चीनचा शेंडोंग प्रांत भूकंपाने हादरला, अनेक इमारती कोसळल्या, 10 जण जखमी
चीनच्या शानडोंग प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. डेझोउ शहरातील पिंगयुआन काउंटीमध्ये 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्याचे चीनच्या भूकंप नेटवर्क केंद्राने सांगितले.
भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले असून त्यात किमान 10 जण जखमी झाले आहेत. भूकंपाचे केंद्र डेझोऊ शहराच्या 26 किमी दक्षिणेस 10 किमी खोलीवर होते. याआधी शनिवारी अफगाणिस्तानमध्येही ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेश होता. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही. 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेश होता. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही. 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेश होता. अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपात कोणतीही हानी झालेली नाही.
Edited by - Priya Dixit