testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

या महिलेने केले 10 दिवसात दोनदा गर्भधारणा

Kate Hill
Last Modified मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (12:38 IST)
ऑस्ट्रेलियाई मुळाची केट हिलला काही वर्ष अगोदर डॉक्टरांनी सांगितले होते की ती कधीही गर्भधारणा करू शकणार नाही. पण केटने आता जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

यात सर्वात जास्त
आश्चर्य म्हणून केटने 10 दिवसांच्या अंतरात दोन्ही मुलींचे गर्भधारणा केले. या अगोदर केट हिल गर्भधारणेसाठी
'पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम' नावाच्या हार्मोन संबंधी समस्येचा उपचार करत होती.
पण गर्भधारणा केल्यानंतर फक्त 10 दिवसांच्या अंतरावर असुरक्षित लैंगिक संबंध बनवल्याने दुसर्‍यांदा गर्भधारणा झाल्याने डॉक्टर देखील आश्चर्यात पडले होते.

डॉक्टरांप्रमाणे, असे तेव्हाच होते जेव्हा महिलेचे दोन अंडकोष तयार होतात किंवा गर्भाधान केलेल्या अंडकोषांचे दोन भाग होत असतील.
तथापि, केटच्या दोन्ही मुली, शॉर्लेट आणि ओलिविया स्वस्थ आहे. दोघींचा जन्म 10 महिने अगोदर झाला होता. जन्माच्या वेळेस दोघांच्या
वजनात अंतर होता. असे मानले जात आहे की केट हिल सारखे फक्त 10 केसच आतापर्यंत जगात नोंदवण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :