Widgets Magazine
Widgets Magazine

फसवणुकीचा खटला मिटवणार

सॅन दिएगो, मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (11:43 IST)

Donald trump

विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केलेला खटला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊन मिटविण्यास अमेरिकेचे नियोजित  अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे. ट्रम्प युनिव्हर्सिटी स्थापन करून तिच्या माध्यमातून स्थावर मालमत्तांच्या व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे शिकविण्याचे आश्वासन दिले होते. आता हे विद्यापीठच अस्तित्वात नाही. युनिव्हर्सिटीत नाव नोंदविण्यास विद्यार्थ्यांनी 35 हजार डॉलरचे शुक्ल भरले होते. विद्यापीठाने आश्वासन पूर्ण केले नाही व फसवणूक झाली असा विद्यार्थ्यांचा आरोप होता. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सुशीलकुमार शिंदे यांना विद्यापीठाची डी.लिट.

सोलापूर विद्यापीठातर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना 'डॉक्टर ऑफ ...

news

आगीत होरपळून माय लेकराचा मृत्यू

शाँटसर्कीटमुळे आग लागून झोपल्याजागी माय लेकराचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

news

अबब किती मोठा डोम

पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठा असा डोम (घुमट) साकारला जात आहे.

news

लासलगावला कांद्याला उच्चांकी भाव

आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव मुख्य बाजार समितीमध्ये ...

Widgets Magazine