Widgets Magazine
Widgets Magazine

पृथ्वीचे बदललेले रूप 'नासा'च्या कँमेर्‍यात कैद

शनिवार, 15 एप्रिल 2017 (11:36 IST)

nasa

अवकाशातून आपली पृथ्वी रात्रीच्या दिव्यांनी कशी उजळून निघत असेल याची आपण कल्पना केली असेल. पण नासाने हे कल्पनेतले चित्र वास्तवात टिपले आहे. 'अर्थ अॅट नाईट' या शीर्षकाखाली अंधार्‍या रात्रीतला पृथ्वीचा नकाशा नासाने समोर आणला आहे. झपाट्याने होत असलेल्या शहरीकरणामुळे पृथ्वीचा चेहराच बदलला आहे. जंगल नाहीशी होऊनही इमारती उभ्या राहात आहेत. हेच बदललेले पृथ्वीचे रूप नासाचे वैज्ञानिक म्यूगल रोमन यांनी कॅमेर्‍यात कैद केले आहे. 2012 साली पृथ्वीचे अंधार्‍या रात्री दिव्यांनी उजळून निघणारे दृश्य नासाने टिपले होते. हे छायाचित्र तेव्हा खूप व्हायरल झाले होते. आता दररोज हा नकाशा अपडेट करण्याचा नासाचा प्रयत्न आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मुस्लीम मुलींच्या सामुदायिक विवाहाचे यूपीत आयोजन

उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने मुस्लीम समाजातील गरीब मुलींच्या सामुदायिक ...

news

दोघा मुलांची हत्या करणार्‍या निर्दयी पित्याचा मृत्यु

आपल्या दोन लहान मुलांचा गळा दाबून हत्या करुन पेटवून घेतलेल्या नराधम पित्याचाही काल बिटको ...

news

राहुल गांधी यांच्या हाती लवकरच काँग्रेसची सूत्रे

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात लवकरच काँग्रेसची सूत्रे घेण्याची शक्यता आहे. ...

news

भीम अॅप रेफरल योजना जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भीम अॅप रेफरल योजनेची घोषणा ...

Widgets Magazine