Widgets Magazine
Widgets Magazine

न्यूझीलॅड हादरले भूकंप आणि सुनामीची भीती

earthquack
Last Modified सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:24 IST)
न्यूझीलंड भूभागाला 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला आहे.
Widgets Magazine
अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. जबरदस्त अशी
वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपानंतर न्यूझीलंडच्या दक्षिण बेटाला सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकेच्या जिऑलॉजी सर्व्हेनुसार, न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चपासून 91 किलोमीटर उत्तर पूर्वेत स्थानिक वेळेनुसार रात्री 11.02 वाजताच्या सुमारास 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले असून आता कधीतरी जोरदार सुनामी येणार असे संकेत दिले आहेत.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :