Widgets Magazine
Widgets Magazine

नोकरांसाठी त्याने घेतला चक्क बंगला...

कतार, गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (11:41 IST)

king

कतारमधील राजघराण्याने न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४१ मिलियन डॉलर म्हणजेच २६५ कोटींचा बंगला खरेदी केला आहे. हा आलिशान बंगला त्यांनी त्यांच्या नोकरांसाठी खरेदी केला आहे.
 
कतार येथील रॉयल फॅमिली न्यूयॉर्कमध्ये त्यांची तिसरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. १० हजार ४०० स्क्वेअर फूटाचा हा पाच मजली बंगला सर्व आधुनिक सोई सुविधांनी परिपूर्ण आहे. यामध्ये मोठ-मोठे डायनिंग हॉल, बार, क्लब, लाइब्रेरी, जिम, मसाज आणि प्लेरूम सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. या बंगल्याची किंमत २७५ कोटी रुपये होती.  खरेदी केलेल्या या बंगल्याजवळील आणखी दोन घरेही त्यांचीच आहेत. २००२  मध्ये कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी १८० करोडमध्ये खरेदी केला होता. पाच मजली बंगल्याबाहेर ५०० चौ. फूटमध्ये गार्डन आहे. तसेच शानदार मास्टर बेडरूमसोबत पाच बेडरूम आहेत. पांच लक्जरी बाथरूम, स्विमिंग पूल आणि ९२२ चौ. फूटचे शानदार किचन आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

शिवराज सिंह चौहान यांच्यावर नेटकर्‍यांची टीका

राष्ट्रध्वजाच्या निर्मितीमधील प्रमुख शिलेदार असणारे पी. व्यंकय्या यांच्या जयंती व ...

news

जुलैमध्ये अर्धा महाराष्ट्र कोरडा

जूनमध्ये चांगला झालेला पाऊस जुलैमध्ये काहीसा गायब झाल्याचे चित्र आहे. कारण जुलै महिन्यात ...

news

गृहनिर्माण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा : विखे पाटील

म्हाडाने खासगी विकासकाकडून परत घेतलेला भूखंड राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ...

news

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण, आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात ...

Widgets Magazine