Widgets Magazine
Widgets Magazine

'ट्रम्प, मिया खलिफाला राजदूत करा'!

वॉशिंग्टन- जगप्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफाला सौदी अरेबियामधील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एका ऑनलाईन याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
 
या याचिकेवर याआधीच 1200 जणांनी स्वाक्षरी केली आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या याचिकेस किमान 1500 नागरिकांचा पाठिंबा मिळविण्याचे उद्दिष्ट याचिकाकर्त्यांनी वाळगले आहे.
विभिन्न सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांनाही आंतरराष्ट्रीय समुदाय व आपल्या देशाच्या हितासाठी एकत्र आणण्यात मियाने मोठीच कामगिरी बजाविली आहे. अमेरिकेचे मध्यपूर्वेत प्रतिनिधीत्व करण्याचे महत्त्वपूर्ण काम ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडू शकेल.
 
याचबरोबर, अमेरिकेमधील मेल्टिंग पॉट संस्कृतीचेही ती उत्तम प्रतीक आहे. असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

महिन्याला देशी दारूच्या फक्त 2 बाटल्या बाळगता येणार

मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दारुबंदीसाठी केलेल्या सुचनांची अखेर राज्य ...

news

मोदींनी सांगितले कॅशलेसचे पाच सोपे मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असताना ...

news

आई बापाच्या घरावर मुलाचा अधिकार नाही: कोर्ट

आई- बाबा राहत असलेल्या घरावर मुलाचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. तर दुसरीकडे त्याचं लग्न ...

news

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसर्‍या स्थानी: नवाब मलिक

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १९ ठिकाणी ...

Widgets Magazine