Widgets Magazine
Widgets Magazine

मोदी- शरीफ भेट शक्य

Modi
इस्लामाबाद- भारतीय नौदलाचे माजी अधिकारी यांना हेर ठरवून पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावल्यामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत कुलभूषण जाधव यांच्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Widgets Magazine
शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन या संघटनेची बैठक लवकरच कझकिस्तानमध्ये होणार आहे. रशिया, चीन व भारतासह पाकिस्तानही संघटनेचा सभासद आहे. या बैठकीत वेळी भारत व पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :