Widgets Magazine

भारतीय नोटा बंद पाकवर संक्रांत

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे अनेकांचे दिवाळे निघणार असून आपला शेजारी यामुळे चागलाच अडचणीत सापडला आहे. यानंतर पाकिस्तानमधून येणार्‍या काळा पैशालाही चाप लागणार आहे. 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घातल्यानं पाकिस्तानमधली बनावट नोटा बनवण्याची प्रिंटिंग प्रेस आता बंद होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे.

पाकने या नोटा छापण्या साठी अनेक कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे आता पाकला बसलेला हा सर्वात मोतः फटका असून अनके आतंकवादी संघटना सुद्धा अडचणीत सापडल्या आहेत अशी माहिती समोर येत आहे.


यावर अधिक वाचा :