testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पाक दूतावासामधील दोघे हेरगिरी करताना आढळले

Last Modified शुक्रवार, 19 मे 2017 (10:59 IST)
पाकिस्तानी दुतावासमधील दोन कर्मचारी अफगाणिस्तानमध्ये हेरगिरी करताना आढळून आले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांनी दिली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान दूतावासामधील दोघे जण काबूलमध्ये हेरगिरी करताना, आढळले होते. अफगाणिस्तानचे सुरक्षा संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी त्यांना ताब्यात घेतले असून, कोठडीत ठेवण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :