Widgets Magazine
Widgets Magazine

लज्जास्पद! मादा अजगरला डझनभर अंड्यांसह मारले

साधारणता अजगर एखादा मोठं जीव भक्षण केल्यानंतर सुस्त पडला राहतो आणि त्याला कितीतरी महिने शिकारासाठी फिरावे लागत नाही. परंतू एका मादा अजगरला तिच्या मोठ्या पोटामुळे जन्माला न आलेल्या पिल्ल्यांसह जीव गमवावा लागला.
 
हे प्रकरण नायजेरिया येथील आहे. येथे राहणार्‍या एका माणसाचा वासरू गहाळ झाला. त्याने शोधण्याचा प्रयत्न केला तरी वासरू सापडला नाही. तेव्हा त्याची नजर झाडांमध्ये मोठं पोट असलेल्या एका अजगरावर गेली. त्या माणसाला वाटले की या अजगराने आपले वासरू गिळले.
 
मग काय त्या माणसाने लोकांच्या मदतीने अजगर पकडून त्याचे पोट चिरून दिले परंतू पोट चिरल्यावर सर्व चकित झाले. त्या मादा अजगरचे पोट चिरल्यावर कळले की तिच्या पोटात वासरू नव्हे तर डझनभर अंडी होती. ती लवकरच पिलांना जन्म देणार होती. याहून ही सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे गावकर्‍यांनी तिचे सर्व अंडीही नष्ट केले.
python
ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक लोकं अजगरसाठी दु:ख व्यक्त करत आहे परंतू स्थानीय लोकं खूप खूश आहे की त्यांच्या क्षेत्रात आणखी अजगर जन्मण्यापासून मुक्ती मिळाली. परंतू या सर्वात खटकणारी गोष्ट ही आहे की शंकेमुळे कोणाचाही जीव घेणे कितपत योग्य आहे!

फोटो: सोशल मीडियाWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

'काळ्या' पैशांचा 'काळा बाजार' तेजीत

भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर ...

news

जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल

मोदी सरकारच्या ५०० आणि १०००च्या नोटा बदलण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...

news

कोल्हापूरची हेमाल मिस अर्थ इंडिया

महाराष्ट्र येथील कोल्हापुरातील हेमल इंगळे या युवतीने ‘मिस अर्थ इंडिया’ या किताबावर आपले ...

news

आता मिठाची अफवा २०० ते ४०० रु किलो दर

सोशल मिडीयाचा समाजकंटक कसा फायदा घेतील त्या काही भरोसा नाही, एक वेगळीच अफवा आता समोर आली ...

Widgets Magazine