testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

इस्राईल देशाशी ‘स्वराज’ यांचे घट्ट मैत्रीसंबंध होते- इस्राईल दूतावास

embassy-of-israel
नवी दिल्ली| Last Modified बुधवार, 7 ऑगस्ट 2019 (13:02 IST)
देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने देशात शोकमय वातावरण झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी आदरांजली वाहिली.
embassy-of-israel
दरम्यान, भारतातील इस्राईलचे दूतावास रोन मलक हेदेखील सुषमा स्वराज यांच्या निधनाच्या वृत्ताने भावूक झाले आहेत.
सुषमा स्वराज यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे. स्वराज यांचे इस्राईल देशाशी घट्ट मैत्रीसंबंध होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात इस्रायल-भारत संबंधात उल्लेखनीय प्रगती करण्यामागे मुख्य भूमिका बजावली होती, अशी भावना इस्रायल दूतावास यांनी व्यक्‍त केली आहे.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना श्रीनगरमधून परत ...

national news
काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे 11 विरोधी ...

स्वर्गीय अरुण जेटली यांची कारकीर्द कशी होती, वाचा

national news
माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं दिर्ग आजाराने आज निधन ...

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ...

national news
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर ...

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे ...

national news
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात ...

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

national news
भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...