testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

लहान कोंबड्याने घातले स्वेटर, पहा व्हिडिओ

दुनियेत असे अनेक लोकं आहे जे आपल्या पेट्सला प्रेम करतात. कुत्रा, मांजर, ससा, पोपट, कासव, उंदीर असे अनेक जीव आहे ज्यांच्यावर लोकं भरभरून प्रेम करता आणि त्यांची काळजी घेतात. घरात त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वाढवलं जातं.
तसेच सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधत आहेत. ज्यात चार-पाच चिकन स्वेटर घातलेले आहेत. लोकं विचार करत आहे हे कसे शक्य आहे. पहा व्हिडिओ आणि जाणून घ्या त्यांच्या साइजचे स्वेटर कुठून आले जे घालून ते खेळत आहेत.
इंग्लंड येथील 25 वर्षाची निकोला कोंग्डोन आपल्या कोंबड्यांना सर्दीपासून वाचवण्यासाठी स्वेटर विणत आहे. हे स्वेटर घालून थंडीत मजा करत आहे कोंबड्या.


यावर अधिक वाचा :