Widgets Magazine
Widgets Magazine

स्वीडनच्या राजधानीत दहशतवादी हल्ला

शनिवार, 8 एप्रिल 2017 (10:50 IST)

स्वीडनच्या राजधानीत भरधाव ट्रक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत दुकानामध्ये घुसवल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. स्वीडनमधील भारतीय दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली असून, त्यानंतर गोळीबाराचा आवाजही ऐकू आला आहे. दरम्यान  दुतावासात काम करणारे सर्व भारतीय आणि स्थानिक कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आले आहे. स्वीडनच्या पंतप्रधानांनी या घटनेमागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली असून, या संदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

खासदार गायकवाड यांच्यावरील विमानप्रवासबंदी मागे

शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने निर्णय मागे घेत शिवसेनेचे ...

news

'कॉलरवाली' चा 26 बछड्यांना जन्म देत नवा रेकॉर्ड

मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात 'कॉलरवाली' आणि पेंचची राणी म्हणून ...

news

आता कोकण रेल्वे विद्युत शक्तीवर चालणार

संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण होणार आहे. यासाठी दहा हजारपैकी चार हजार कोटी ...

news

जंगलात सापडली मोगली गर्ल, माणसांना पाहून घाबरते

जंगल बुकमधील मोगलीबाबत तर आपण ऐकलं असेलच. मोगली, लांडग्यांसोबत वाढणारा, त्यांची भाषा ...

Widgets Magazine