शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. इंटरव्ह्यू टिप्स
Written By
Last Modified: गुरूवार, 16 जुलै 2020 (11:01 IST)

ऑनलाइन इंटरव्ह्यू मध्ये यश मिळवायचे असल्यास लक्षात ठेवा या 5 गोष्टी ...

1. इंटरव्ह्यू किंवा मुलाखत देण्यापूर्वी माहिती मिळवून घ्यावी : इंटरव्ह्यू देण्यापूर्वी सर्व प्रकाराची माहिती मिळवून घ्यावी, जसा की फार्मेट कसे असणार, कोणत्या व्हिडीओकॉलची सर्व्हिस वापरण्यात घेणार? इंटरव्ह्यू पॅनल घेणार का? अश्या प्रकाराच्या प्रश्नांना आधीच स्पष्ट करावं. 
 
2. मोबाइल फोन चा वापर करू नये : ऑनलाईन इंटरव्ह्यू (मुलाखत) देताना कॉम्पुटर किंवा लॅपटॉपचाच वापर करावा. मोबाइलने ऑनलाईन इंटरव्ह्यू देणं टाळावं. इंटरव्ह्यू देताना कोणतीही कॉल किंवा मेसेज इंटरव्ह्यूमध्ये गोंधळ करू शकतात. 
 
3. फार्मल कापडं घालावी : ज्या प्रकारे वैयक्तिक इंटरव्ह्यू देताना फार्मल कापडं घालतो, त्याच प्रमाणे अशी कापडं ऑन लाइन इंटरव्ह्यूसाठी देखील वापरा.  इंटरव्ह्यू मध्ये सादर करण्यायोग्य दिसणं महत्त्वाचं असतं. 
 
4. तंत्रज्ञानाला समजावं : जे लोकं दररोज तंत्रज्ञानाचा वापर करतात त्यांचा साठी देखील ऑनलाईन इंटरव्ह्यू देणं आव्हानात्मक असू शकतं.विशेषतः ज्यावेळी इंटरव्ह्यू घेणारा माणूस एका अश्या इंटरफेसचा वापर करणार असेल, त्या बद्दलची माहिती आपल्या नाही. या संदर्भाची माहिती आपण यूट्यूब वर व्हिडियो ट्युटोरियलने समजू शकता. 
 
5. पार्श्वभूमी आणि प्रकाश संयोजनाचे लक्ष ठेवावं : ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना लक्षात ठेवा की आपली पार्श्वभूमी स्वच्छ आणि तटस्थ असायला हवी. ऑन लाइन इंटरव्ह्यू देताना या गोष्टींकडे देखील लक्ष द्या की आपला चेहरा व्यवस्थित दिसत आहे किंवा नाही.