testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine

IPL 10: विराटने आपले तोंड आरशात पाहिले हवे: गावस्कर

sunil gavaskar
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याची सध्याची आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक आहे. विराटच्या कामगिरीवर माजी कर्णधार यांनीही संताप व्यक्त केला आहे.
विराटने आपले तोंड आरशात पाहायला हवे. किंग्ज इलेव्हन पंजाब विरूद्ध कोहली ज्याप्रकारे बाद झाला तो काही चांगला फटका नव्हता असे सामना संपल्यानंतर विश्लेषण करताना गावस्कर म्हणाले. कोहली कर्णधार आहे त्यामुळे त्याने ‍अधिक जबाबदारीने खेळ केला पाहिजे, असे गावस्कर म्हणाले.


यावर अधिक वाचा :

ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय

national news
हो ऐश्वर्या राय राष्ट्रीय जनता दल (राजद) मध्ये होणार सक्रीय असे चिन्हे दिसत आहेत. ...

मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम वाहतूक 15 ते 20 मिनिट ...

national news
कोसळणारया पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला आहे. दोन्ही ठिकाणची वाहतूक 15 ते ...

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

national news
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे आम्हीही भयभीत झालो ...

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च ...

national news
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही ...

चंद्र पृथ्वीपासून दूर जातोय!

national news
'पृथ्वीवर दिवस 25 तासांचा होणार आणि चंद्र आपल्यापासून दूर जाणार' अशा बातम्या जगभर ...