शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (18:26 IST)

KKR beats CSK, IPL 2022: पहिल्याच सामन्यात कोलकाताने चेन्नईचा 6 विकेट्सने पराभव केला

आयपीएल 2022 सीझनची सुरुवात अशा निकालाने झाली, ज्याची फार कमी लोकांना अपेक्षा असेल. गेल्या मोसमाच्या फायनलच्या रिप्लेने सुरू झालेल्या नव्या मोसमात चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा उपविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने 6 गडी राखून पराभव केला. नव्या कर्णधारांच्या या स्पर्धेत कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने बाजी मारली आणि पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजाने निराशा केली.