आयपीएलला मिळाला नवीन स्पॉन्सर, विवो ने केला करार रद्द

ipl 2020
IPL -
Last Updated: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:10 IST)
आयपीएलमध्ये
(IPL)असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. पण काल या कंपनीने आयपीएलची स्पॉन्सरशिप काढून घेतली होती. त्यामुळे आयपीएलला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात होते. पण आता आयपीएलसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ही स्पॉन्सरशिप घेण्यासाठी एका
दिवसातच एक कंपनी तयार झाली आहे. या कंपनीने आयपीएलबरोबर तीन वर्षांचा करार केल्याचेही म्हटले जात आहे.
एका स्पर्धेसाठी बरेच स्पॉन्सर असतात. विवो ही कंपनी आयपीएलची मुख्य स्पॉन्सर होती आणि आता ही जागा ड्रीम इलेव्हनने घेतली आहे. पण आयपीएलमध्ये असोसिएट स्पॉन्सर फ्युचर ग्रुप होती. गेल्या पाच वर्षांपासून ही कंपनी आयपीएलबरोबर जोडलेली होती. पण आता अचानक या कंपनीने आयपीएलबरोबरचा आपला करार रद्द केला आहे. आयपीएलनेही आपल्या वेबसाईटवरून या कंपनीचे नाव काढून टाकले आहे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी ...

IND vs AUS 1st ODI: सामन्याच्या 10 तास अगोदर टीम इंडियाशी जुळले एक नाव
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका आज (शुक्रवार) सुरू होत आहे. सुमारे 8 ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले ...

पाकिस्तान संघाचे सहा खेळाडू न्यूझीलंड दौर्‍यावर निघाले कोरोना पॉझिटिव्ह
न्यूझीलंडला पोहोचलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमचे सहा सदस्य क्राइस्टचर्चमध्ये आइसोलेशन ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे ...

रोहित किंवा कोहली कोण असावेत, टीम इंडियाचा कर्णधार, विराटचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी अचूक उत्तर दिले
आयपीएल २०२० मध्ये पाचव्या वेळी मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनवणार्‍या रोहित शर्मा आणि विराट ...

कोरोनातही बीसीसीआय मालामाल

कोरोनातही बीसीसीआय मालामाल
आयपीएलच्या तेराव्या हंगामात 4 हजार कोटींची कमाइ

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ...

INDvAUS: रवी शास्त्रींचा विश्वास - टीम इंडिया फॅब -5 ऑस्ट्रेलियामध्ये जिंकेल
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री ...