1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Updated : रविवार, 16 एप्रिल 2023 (12:50 IST)

वानखेडेवर होणार नारीशक्तीचा जागर! नीता अंबानींनी माहिती दिली

The vigil of womens power will be held on Wankhede Nita Ambani informed
सध्या IPL 2023 चे सामने सुरु आहेत IPL च्या 22 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यात सामना रविवारी 16 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियम  येथे होणार आहे. ता सामन्यात मुंबई इंडियन्स फ्रॅन्चायझीने लक्ष वेधनाच्या निर्णय घेतला असून  नारी शक्तीचा जागर करताना दिसण्याची घोषणा मुंबई इंडियन्स संघाचे मालक नीता अंबानी यांनी केली.