चेन्नई सुपर किंग्ज व विंदू दरम्यान कनेक्शन

वेबदुनिया| Last Modified बुधवार, 22 मे 2013 (14:59 IST)
FILE
प्रकरणात दररोज नवनवे खुलाशे होत आहेत. मंगळवारी यांना अटक झाल्यानंतर या प्रकरणाने नवीन वळण घेतले. आपण चेन्नई सुपर किंग्जच्या एका अधिकार्‍याच्या संपर्कात होतो, असे त्याने पोलिस चौकशीदरम्यान कबूल केले आहे.

विंदूने या अधिकार्‍यास कित्येकदा फोन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हीआयपी बॉक्स पर्यंत पोहच: विंदू दारा सिंह यांची चेन्नई सुपर किंग्जच्या व्हीआयपी बॉक्सपर्यंत पोहच होती, असे स्पष्ट झाले आहे. त्यांना येथे जाण्या-येण्याची सूट का देण्यात आली होती, या विंदूवर पोलिस आता चौकशी करत आहे.


यावर अधिक वाचा :

पुण्यातील काही भाग होणार सील

पुण्यातील काही भाग होणार सील
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी हे सील ...

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच
वारकरी पाईक संघाचे पत्रक

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा ...

कोरोना व्हायरस : मुंबईत 9 महिन्यांच्या गरोदर महिलेचा कोव्हिड-19 नं घेतला बळी
महाराष्ट्रात सोमवारी 120 नवे रुग्ण आढळले तर 7 मरण पावले. या सात मृतांमध्ये एका 9 ...

जागतिक आरोग्य दिन......

जागतिक आरोग्य दिन......
जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली होती. युनोचीही विशेष शाखा आहे. या ...

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स

या फोनच्या किंमतीत भारी कपात, शानदार आहे फीचर्स
ओप्पोचे कंपनीने Oppo A9 2020 स्मार्टफोनच्या बेसिक व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. ...

पारले जी चा तुटवडा, छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेना

पारले जी चा तुटवडा, छोट्यातला छोटा बिस्किटाचा पुडाही मिळेना
पारले जी आता शहरासोबतच आता ग्रामीण भागातही आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. पारले जी छोट्यातला छोटा ...

भारताकडून इतर देशांना मदत सुरु

भारताकडून इतर देशांना मदत सुरु
कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताने इतर देशांना मदत पाठवायला सुरुवात केली आहे. सध्याच्या ...

अभ्यास करा, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन युट्यूब चॅनल ...

अभ्यास करा, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे ऑनलाईन युट्यूब चॅनल सुरु
लॉकडाऊनच्या काळात अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ...

काय म्हणता, इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक

काय म्हणता, इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक
जगातील इतर देशापेक्षा भारतात कोरोनाचा मृत्यूदर अधिक असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला ...

रेल्वेकडून नियोजन सुरु, लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन ...

रेल्वेकडून नियोजन सुरु, लाल, पिवळा आणि हिरवा अशा तीन विभागांमध्ये विभाजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी ...