राजस्थान-पंजाब संघात आज झुंज

rajasthan
मोहाली| वेबदुनिया|
PTI
यजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉल्स या दोन संघात गुरुवार 9 मे रोजी येथे सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण असा साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

राजस्थान संघाने मंगळवारी दिल्लीचा 9 गडी राखून पराभव केला व साखळी गुणतक्यात तिसर्‍या स्थानावर उडी घेतली आहे. या संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी आणखी विजयांची रज आहे. पंजाब विरुद्ध विजय मिळवून ‘प्ले ऑफ फेरी’ पक्की करण्याचा राजस्थानचा इरादा आहे. पंजाब संघसुद्धा 10 गुणांसह सहाव स्थानावर आहे. परंतु, त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाबलासुद्धा ‘प्ले ऑफ फेरी’ गाठणची संधी आहे.
पंजाबला डेव्हिड मिलेरच्या रूपाने एक नवा फलंदाज लाभला आहे व त्याने जबरदस्त असे शतक 38 चेंडूंवर पूर्ण केल्यामुळे पंजाबने बंगळुरूचा पराभव केला होता. बंगळुरूने 191 धावांचे उद्दिष्ट देऊनसुद्धा मिलेरमुळे पंजाबने ते सहजपणे पार केले. त्यामुळे तो किलर- मिलेर ठरला आहे. राहुल द्रविडचा संघसुद्धा मजबूत असा आहे. द्रविड आणि राहाणेची जोडी जमली आहे. याशिवाय शेन वॅटसन हा अष्टपैलू या संघात आहे.
दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले असून ते जोरदार झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. पंजाबची मदार दक्षिण आफ्रिकेचा मिलेर, ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आणि मनदीपसिंग यांच्यावर राहील. राजस्थानची मदार द्रविडवर असेल. डेव्हिड हसी हा पंजाबचे नेतृत्व करीत असून नियमित कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा संघाबाहेर राहणे पसंत करीत आहे.

आयपीएलच्या नियमाप्रमाणे चार परदेशी खेळाडू अकराच्या संघात घेता येतात. त्यामुळे आपल्यापेक्षा सरस खेळाडूला संधी मिळावी, म्हणून हे कर्णधार संघाबाहेर बसणे पसंत करतात.
रिकी पोन्टिंग, कुमार संगाकारा आणि अॅडम गिलख्रिस्ट हे तीन कर्णधार बहुतांशी सामन्यात बाहेर बसलेले आहेत. गोलंदाजीत मात्र दोन्ही संघाची बाजू समसमान अशीच आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार व अटीतटीचा ठरण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

भारतात अजून करोना व्हारसचा समूह संसर्ग नाही

भारतात अजून करोना व्हारसचा समूह संसर्ग नाही
भारतात अजून करोना व्हारसच्या समूह संसर्गाला सुरुवात झालेली नाही. देश अजून करोनाच्या ...

केरळमध्ये डॉक्टरची चिठ्ठी दाखवा, दारू मिळवा

केरळमध्ये डॉक्टरची चिठ्ठी दाखवा, दारू मिळवा
केरळमध्ये काही नागरिकांनी आत्महत्या केल्यानंतर अखेर केरळ सरकारने अशा नागरिकांसाठी ...

Story of first corona patient: काय ही महिला पेशंट झिरो ...

Story of first corona patient: काय ही महिला पेशंट झिरो म्हणजे जगातील पहिली कोरोना संक्रमित
मागील डिसेंबरपूर्वी जगात कोरोना विषाणू बद्दल कोणालाच माहीत नव्हते. सर्व जग आपल्याच गतीने ...

करोना व्हायरस: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० कोटींची मदत

करोना व्हायरस: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० कोटींची मदत
करोना व्हायरसच्या संकटाला सामोरा जाण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ...

नाम फाउंडेशनने करोनाशी लढण्यासाठी दिला १ कोटीचा निधी

नाम फाउंडेशनने करोनाशी लढण्यासाठी दिला १ कोटीचा निधी
करोनाशी लढण्यासाठी नामच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री ...