testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

गुगलकडून लवकरच गुगल+ बंद

Last Modified बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (15:50 IST)
गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे. याबाबत सोमवारी कंपनीनं याची घोषणा केली आहे. गुगल+ च्या ५० हजार ग्राहकांचा वैयक्तिक डेटा बाहेर आल्याची माहिती समोर आली होती पण आम्ही हा बग आधीच दुरुस्त केल्याचं गुगलनं सांगितलं आहे. लवकरच गुगल+चा सूर्यास्त होणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं.
फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगल+ बनवण्यात आलं होतं. पण गुगलची ही सेवा अपयशी ठरली. यूजर्सनी गुगल+कडे पाठ फिरवली. यामुळेच गुगल+ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. गुगल+ बनवल्यापासून आम्हाला बरीच आव्हानं होती. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणेच गुगल+ तयार करण्यात आलं होतं पण त्याचा वापर कमी होत होता, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

न्यूज अँकरचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू

national news
नोएडा- येथे सेक्टर-77 मध्ये अंतरिक्ष फॉरेस्ट अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडून ...

कांद्याला अनुदान द्या

national news
कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पाद्कांना तातडीने प्रति क्विंटल ...

हा तर विजय मल्ल्याचाही वाल्मीकी करण्याचा प्रयत्न : चव्हाण

national news
अनेक गुंडांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना पावन करून घेणारे व आम्ही वाल्याचा वाल्मीकी करतो, ...

राज्यात तापमानात आणखी घट होण्याची शक्यता

national news
राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. ...

सलग पाच दिवस बँकांचे व्यवहार बंद

national news
बँक कर्मचारी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ऑल ...