Whatsapp सुटलं तर या 4 मेसेजिंग अॅप्सपैकी कोणतेही निवडू शकता

Last Modified शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (09:41 IST)
Whatsapp ने आपल्या इंस्टेंट मेसेजिंग अॅप प्रायव्हसी पॉलिसीत बदल केल्यामुळे सर्वींकडे गोंधळ उडाला आहे. लवकरच वापरकर्त्यांनी व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसी स्वीकाराली नाही तर खाते रद्द करण्यात येतील. आता यूर्जस खाजगी गोष्टींत ढवळाढवळ होणार यावर नाराज असून व्हॉट्सअॅपविना काम कसे चालेल यामुळे हैराण देखील आहे. पण काळजी करण्याची गरज नाही कारण व्हॉट्सअॅपची पॉलिसी पटत नसेल तर दुसरे पर्याय देखील आहेत-

Telegram
टेलिग्राम वेळोवेळी व्हॉट्सअॅपची खिल्ली उडवत असतो. हे एक क्लाउड आधारित मेसेजिंग अॅप असून यात मेसेजिंग आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एड एनक्रिप्शन उपलब्ध आहे. टेलिग्रामने १.५ जीबी पर्यंत फाइल्स पाठवता येतात. विशेष म्हणजे एका ग्रुपमध्ये २ लाख युजर्सपर्यंत जोडता येऊ शकतात. हे अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, विंडोज एनटी, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेअरवर काम करते.

Viber
वायबर अॅप मेसेज आणि व्हाइस कॉल्ससाठी एंड टू एन्ड एनक्रिप्शन उपलब्ध करते. वायबर अॅपची चॅट्स सुद्धा गुगल ड्राइव्ह वर घेता येवू शकते. येथे आपण आपली चॅट्स स्टोअर करु शकता. कंपनीनुसार नवीन व्हर्जन अत्यंत सुरक्षित आहे.
Element
इलेमेंट अॅप एंड टू एंड एनस्क्रिप्शन उपलब्ध करते. यात आधुनिक कम्यूनिकेशन टूल्स दिले गेले आहेत. याच्या मदतीने फाइल्स सहज शेअर करता येतात. व्हिडिओ चॅट करताना स्क्रीन शेअर करता येते. हे अॅप अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयरवर काम करते.

Signal
सिग्नल अॅपने व्हॉट्सअॅपला भारतात अॅप स्टोअरवर टॉप फ्री अॅप्सच्या यादीत मागे टाकत आहे. हे अॅप अँड्रॉयड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स

सॉफ्टवेयरसह आयपॅडवर देखील काम करते.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !

चक्क शेळ्या-मेंढ्या बाजार भरवून शासनाच्या आदेशाला हरताळ !
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात शेळ्या व मेंढ्याचा खरेदी-विक्रीचा बाजार भरवून ...

राज्यातील ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता !

राज्यातील ह्या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता !
मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने राज्यातील विदर्भ व ...

रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणारा फार्मासिस्ट ...

रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणारा फार्मासिस्ट अटकेत
कोरोना रुग्णासाठी आवश्यक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची छापील किमती पेक्षा अधिक किमतीत ...

कोरोना प्रतिबंधक लसीच्या वाया गेलेल्या डोसची ‘लपवाछपवी’; ...

कोरोना प्रतिबंधक लसीच्या वाया गेलेल्या डोसची ‘लपवाछपवी’; तब्बल 34 हजार डोसची नासाडी
कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून लसीची मोठ्या प्रमाणात ...

Prone Position काय आहे? काय खरंच प्रोन पोझिशन कोविड ...

Prone Position काय आहे? काय खरंच प्रोन पोझिशन कोविड रुग्णांसाठी प्रभावी आहे?
कोरोनापासून बचावासाठी जगभरात अनेक प्रकाराचे उपाय केले जात आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा ...