सावधान, फेसबुकनंतर आता इंस्टाग्रामच्या डेटाची चोरी, बर्‍याच लोकांना लागला झटका

Last Modified बुधवार, 22 मे 2019 (12:04 IST)
आतापर्यंत आम्ही फेसबुकहून डेटा
चोरी होण्याबद्दल ऐकले होते, पण आता इंस्टाग्रामशी निगडित एका नवीन प्रकरणामुळे सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. एका रिपोर्टानुसार इंस्टाग्रामहून लाखो प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तींचा पर्सनल डेटा लीक झाला आहे. या वृत्ताने सर्वांना हैराण केले आहे, पण अद्याप याची माहिती मिळाली नाही आहे की ते महान व्यक्ती कोण कोण आहेत.

वृत्तानुसार, टेक क्रंचच्या एका रिपोर्टानुसार, इंस्टाग्रामवरून बर्‍याच प्रसिद्ध लोकांचा वैयक्तिक डेटा लिक झाला आहे. टेक क्रंचने सोमवारी रात्री एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की डेटा बेसमध्ये बरेच हायप्रोफाइल प्रभावशाली लोकांचे 4 कोटी 90 लाख रिकॉर्ड सामील होते, ज्यात प्रामुख्याने फूड ब्लॉगर्स, प्रसिद्ध व्यक्ती आणि इतर सोशल मीडियातील प्रभावशाली व्यक्ती सामील आहे.

रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की उपयोगकर्तांनी लिक होणार्‍या डेटामध्ये फॉलोअर्सची संख्या, बायो, पब्लिक डेटा, प्रोफाइल पिक्चर, लोकेशन आणि पर्सनल काँटॅक्ट देखील सामील आहे, पण जशीच फर्म चॅटरबॉक्सबद्दल टेक क्रंचने ही रिपोर्ट प्रसिद्ध केली तसेच लगेचच डेटाबेसला ऑफलाईन करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे की चॅटरबॉक्स एक वेब डेव्हलपमेंट कंपनी आहे जी कंटेंटला वाढवण्यासाठी सोशल मीडिया प्रभावितांना भुगतान करते.


इंस्टाग्रामने तपासणी सुरू केली : इंस्टाग्रामच्या एका प्रवक्ते ने म्हटले आहे की आम्ही तपासणी करत आहो की कुठल्या तिसर्‍या पक्षाने आपल्या धोरणांचे उल्लंघन करत अनुचित पद्धतीने इंस्टाग्राम डेटा संग्रहित केला आहे आणि हे देखील स्पष्ट झालेले नाही की चॅटरबॉक्सच्या डेटाबेसमध्ये फोन नंबर आणि ईमेल इंस्टाग्रामहून आले की नाही? वापकर्त्यांच्या डेटाला चुकीच्या पद्धतीने आणणारे तिसर्‍या पक्षाची शक्यता काही असू शकते, ज्याला आम्ही गंभीररीत्या घेत आहोत.यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे ...

डॉक्टरलाच मिळाला नाही बेड, उशिरा मिळालेल्या उपचारांमुळे  मृत्यू
मुंबईत हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे एका डॉक्टरलाच आपला जीव गमवला आहे. डॉ. चित्तरंजन ...

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट

भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट
जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच ...

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला

तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळले, पोलीसांवरही हल्ला
प्रेम प्रकरणातील वादातून एका तरुणाला झाडाला बांधून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर ...

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, ...

कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल ...