Widgets Magazine
Widgets Magazine

जिओचे हायस्पीड ब्रॉडबँड लवकरच होणार लाँच

मुंबई, सोमवार, 24 जुलै 2017 (08:01 IST)

रिलायन्स जिओचा बहुप्रतीक्षित  व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. दरम्यान, अंबानींनी मोस्ट अवेटेड सर्व्हिस FTTH ब्रॉडबँडबाबतही मोठी घोषणा केली. त्यामुळे जिओचे हायस्पीड ब्रॉडबँड लवकरच लाँच होणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
हायस्पीड ब्रॉडबँडवर जिओचे  काम सुरु आहे, जी लवकरच लाँच केली जाणार आहे. फिक्स लाईन हायस्पीड इंटरनेटमुळे देशाच्या प्रगतीला आणखी वेग येणार आहे. जिओकडून कार्यालये, व्यवसाय आणि वैयक्तिक वापरासाठी जागतिक दर्जाची फायबर कनेक्टिव्हीटी दिली जाईल. हे जिओचे पुढचे पाऊल असेल, अशी माहिती अंबानींनी दिली. जिओच्या फायबर टू द होम म्हणजेच FTTH या सर्व्हिची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये या सेवेची चाचणीही सुरु केली असल्याची माहिती आहे. शिवाय या सेवेच्या टॅरिफ प्लॅनचीही माहिती समोर आली होती.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

'फ्री'चा फोन आणि फीचर्स गजबचे

रिलायंस इंडस्ट्रीज द्वारे फोकटमध्ये उपलब्ध करवण्यात आलेल्या फोनचे फीचर्स फारच आकर्षक आहे. ...

news

आधार कार्ड पहा थेट स्मार्टफोनमध्येच

आधार कार्ड आता थेट स्मार्टफोनमध्येच पाहायला मिळणार आहे. कारण की, UIDAI ने mAadhaar हे ...

news

Whats App मध्ये बघू शकाल यूट्यूब व्हिडिओ

व्हाट्सएपचे यूजर्स लवकरच अॅपमध्ये यूट्यूब व्हिडिओ बघू शकतील. मीडिया रिपोर्टप्रमाणे ...

news

BSNL ने आणले तुमच्यासाठी खास ऑफर, मिळतील या सर्विस

पंतप्रधान मोदी यांच्या डिजीटल इंडिया कार्यक्रमासोबत तालमेल बसवत भारत संचार निगम लिमिटेड ...

Widgets Magazine