Mozilla ने आणला 4 एमबी पेक्षा कमी आकाराचा Firefox Lite अॅप

mozilla
Last Modified गुरूवार, 14 मार्च 2019 (14:12 IST)
फायरफॉक्स लाइट भारतात लॉचं झाला आहे आणि हे अँड्रॉइडला सपोर्ट करेल. याचा आकार 4 एमबी पेक्षादेखील कमी आहे. ओरिजन फायरफॉक्स 10 एमबी पर्यंतचा आहे. या अॅपमध्ये स्क्रीनशॉट द कॉल पेज नावाचा फीचर आहे, जे स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय देतो ज्यामुळे आपण आवश्यक कंटेंट सेव्ह करू शकता किंवा ऑफलाईन असतानाही ते वापरण्यास सक्षम होऊ शकतात.

मोझीला दावा करतो की हा लाइट अॅप प्रायवेट ब्राउझिंगचा पर्याय देखील देतो. तसेच हे ट्रॅकिंगपासून संरक्षण करण्याची सुविधा ही देतो. यातील आणखी एक फीचर म्हणजे कंपनीने या लाइट फीचरमध्ये जवळजवळ त्या सर्व सुविधा दिल्या आहे जे सामान्य मोझीला ब्राउझर अॅपमध्ये असतात. कंपनीच्या मते, मोझीला फायरफॉक्स लाइट नाइट मोडला सपोर्ट करतो. अँड्रॉइड वापरकर्ते या अॅपला गूगल प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करू शकतात. Google PlayStore वर हे नावाने उपलब्ध आहे. गेल्या वर्षी इंडोनेशियात पहिल्यांदाच हे लॉचं केलं गेलं.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण

गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाची लागण
गँगस्टर दाऊद इब्राहिमला करोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त येत आहे. दाऊदबरोबरच त्याच्या ...

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले

भयंकर, दोघांचे मृतदेह बारमधील पाण्याच्या टाकीत टाकले
मुंबईतील मीरारोडमधील एका बारमध्ये दुहेरी हत्याकांड घडले आहे. एका बारमध्ये दोन ...

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा

पॅकेज नाही तर नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटींच्या मदतीची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगडमधील नुकसानग्रस्तांसाठी ...

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले

बाप्परे, कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिले
मुंबईत ६५ वर्षीय कॅन्सरग्रस्त रुग्णाची कोरोनाची चाचणी करून बनावट रिपोर्ट दिल्याची घटना ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक ...

रिलायन्स जिओने इलेक्ट्रॉनिक्सपासून ते कपड्यांपर्यंत, आकर्षक सवलतीत 4X लाभ सादर केला
यावेळी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक अतिशय खास आणि आकर्षक ऑफर ...