Widgets Magazine
Widgets Magazine

परफेक्ट सेल्फीसाठी नवे अॅप

मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (12:07 IST)

selfi

अॅपमुळे यूजरला कॅमेरा पोजिशन केल्यावर बेस्ट शॉट मिळेल हे समजू शकेल. कॅनडाच्या वॉटर्लू युनिव्हर्सिटीच्या डॅनवोगल यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, सध्या सेल्फीच्या माध्यमातून लोक स्वत:ला आणि आपल्या अनुभवांना जाहीर करू लागले आहेत. मात्र, सर्वांची सेल्फी एकसारखी नसते. काही अॅप सेल्फी टिपल्यावर ती दुरुस्त करते. मात्र, ही नवी सिस्टीम युजर फोटो टिपण्यापूर्वीच चांगला सेल्फीसाठी टीप्स देते. त्यामध्ये लायटिंग डायरेक्शन, फेस पोजिशन आणि फेस साईजबाबतच्या माहितीचा समावेश आहे. ही केवळ सुरुवात असून भविष्यातील अॅप आपली हेअरस्टाईल, स्मितहास्य आणि पोशाखांबाबतही सूजना  देऊ शकते, असे त्यांनी सांगितले. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

जिओचे स्पीड सर्वाधिक

देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याचं समोर आलं ...

news

आता व्हाईस कॉलवरून बिनधोक जा व्हिडिओ कॉलवर!

व्हॉट्स अॅपने युजर्सला आकर्षिक करण्यासाठी आणि स्वत:शी निगडित ठेवण्यासाठी अनेक नवनवे ...

news

बीएसएनएलकडून ‘राखी पे सौगात’ प्लॅन

बीएसएनएलने रक्षाबंधनचं निमित्त साधत जबरदस्त प्लॅन लॉन्च करणार आहे. ‘राखी पे सौगात’ असं ...

news

व्हॉट्सअॅप युचर्सची संख्या पोहोचली अब्जावर

न्यूयॉर्क- मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. ...

Widgets Magazine