testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जिओच्या रिचार्जवर गिफ्ट व्हाऊचर

reliance jio

पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एकाहून एक चांगल्या ऑफर्स आणत ग्राहकांना खूश करण्याचे ठरवले आहे. १० जीबी डेटाचे १० व्हाऊचर तसेच २४८ रुपयांच्या

रिचार्जवर २५०० रुपयांचे गिफ्ट देणार असल्याचे जिओने जाहीर केले आहे.

माय जिओ अॅप मध्ये १० जीबीचे १० वाऊचर मिळणार आहेत. म्हणजेच अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना १०० जीबी डेटा मिळेल. हे वाऊचर ग्राहकांना एक वर्षांच्या आत रिडिम करता येतील. ही ऑफर १० एप्रिलपासून सुरु झाली असून नव्याने जिओचे ग्राहक होणाऱ्यांनाच ही ऑफर मिळू शकेल असे सांगण्यात आले आहे.

याशिवाय आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे २४८ रुपयांत २५०० रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत कमी १४९ रुपयांचा पहिला रिचार्ज करणे आणि ९९ रुपयांत जिओची प्राईम मेंबरशीप घेणे आवश्यक आहे. त्यावर ९९९ रुपयांपर्यंतचे मोफत जिओ फाय डिव्हाईस आणि १५०० रुपयांच्या किंमतीचा १०० जीबी अतिरिक्त ४ जी डेटा मिळेल. ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिवाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

कांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो

national news
कांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...

कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं

national news
घरात आणि रानावनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळं असं किती मोठं असू शकतं? 6 ...

तब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर ...

national news
पावसाच्या या खंडामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशी, तुर या पिके कोमेजली होती तर सोयाबीन ...

फसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र

national news
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भोसले ...

यूजर्स वापरतात हे अॅप्स

national news
प्रौढ व्यक्तींकडून सर्वाधिक कोणते अ‍ॅप वापरले जात असेल? असा प्रश्र्न तुम्हाला साहजिकच कधी ...