Widgets Magazine
Widgets Magazine

‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च

twitter

ट्विटरने भारतीय यूझर्सना आकर्षित करण्यासाठी ‘ट्विटर लाईट’ अॅप लॉन्च केले आहे. भारतीतील यूझर्स आता स्लो स्पीड इंटरनेटवरही हायस्पीड ट्विटर वापरु शकतील.

ट्विटरने ‘लाईट’ अॅपसाठी व्होडाफोन या टेलिकॉम कंपनीला ग्लोबल पार्टनर बनवलं आहे. यासाठी यूझर्सना आपल्या मोबाईलमधील ‘डेटा सेव्हर मोड’ ऑन करावं लागेल. विशेष म्हणजे एक एमबीपेक्षाही कमी डेटात तुम्हाला ‘ट्विटर लाईट’ अॅप वापरता येणार आहे.

ट्विटरच्या लाईट अॅपमध्ये आणखी एक आकर्षित करणारी गोष्ट आहे, ती म्हणजे जरी तुमचा इंटरनेट डेटा काही क्षणांसाठी खंडीत झाला, तरी ट्विटर तुम्हाला ऑफलान सेवा पुरवेल. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सकडून ‘सॅमसंग पे’ची मोफत सेवा सुरू

सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सतर्फे ‘सॅमसंग पे’ अशी मोफत सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेत ...

news

अमेझॉनची आणखीन सात नवी गोदामे सुरु होणार

अमेझॉन कंपनीने भारतात व्यावसाय वाढ करत लवकरच भारतात सात नवी गोदामं सुरु करणार आहे. ...

news

'जियो'शी निगडित मोठी बातमी, आता नाही मिळणार हा फायदा

मागच्या वर्षी लाँच करण्यात आलेले रिलायंस जियोचे तीन महिने नि:शुल्क असणारे 'समर सरप्राइज' ...

news

सोशल मिडीयावर बंधन येणार

फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवर , स्काईप, जी-टॉकसारख्या क्रेंद्र सरकार निर्बंध घालण्याची शक्‍यता ...

Widgets Magazine