Widgets Magazine
Widgets Magazine

आता व्हाईस कॉलवरून बिनधोक जा व्हिडिओ कॉलवर!

न्यूयॉर्क, गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (12:44 IST)

whats app messages

व्हॉट्स अॅपने युजर्सला आकर्षिक करण्यासाठी आणि स्वत:शी निगडित ठेवण्यासाठी अनेक नवनवे फिचर्स आणले. व्हिडिओ कॉलिंगची सोय निर्माण केल्यानंतर तर व्हॉट्स अॅप अधिकच लोकप्रिय झाले. आता यामध्येही आणखी सुधारणा करणारे ऊक फिचर आणले जाणार आहे. या फिचरमुळे युजर्सचा व्हॉईस कॉल सुरू असताना तो व्हिडिओ कॉलवर स्वीच करू शकणार आहे. म्हणजेच आता व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होताना तुमचा कॉल बंद होणार नाही. अर्थातच कॉल डिस्कनेक्ट करण्‍याचीही गरज पडणार नाही. सध्या व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये स्वीच होण्याचे फिचर नाही. त्यामुळे आपण व्हॉईस कॉल केला असेल आणि अचानक आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा असल्यास आधी व्हॉईस कॉल डिस्कनेक्ट होतो आणि त्यानंतर पुन्हा व्हिडिओ कॉल करावा लागतो. आता आपण थेट व्हॉईस कॉलमधून व्हिडिओ कॉलमध्ये जाऊ करू शकणार आहोत. सद्या बीटा व्हर्जनवर याचे टेस्टिंग सुरू आहे. व्यवसाय उदीम करणारे लोक आणि त्यांचे ग्राहक यांच्यामधील संवादासाठीही व्हॉटस् अॅप एक नवे फिचर बनवत आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

बीएसएनएलकडून ‘राखी पे सौगात’ प्लॅन

बीएसएनएलने रक्षाबंधनचं निमित्त साधत जबरदस्त प्लॅन लॉन्च करणार आहे. ‘राखी पे सौगात’ असं ...

news

व्हॉट्सअॅप युचर्सची संख्या पोहोचली अब्जावर

न्यूयॉर्क- मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. ...

news

ब्लॅकबेरी पुन्हा सज्ज : केला नवीन मोबाईल भारतात लॉन्च

जागतिक मोबाईल कंपनी ब्लॅकबेरी ने आपला बहुचर्चित असा KEYone स्मार्टफोन भारतात लॉन्च केला ...

news

जाणून घ्या कोणते आहे धोकादायक अॅप्स!

ज्युडी नावाच्या व्हायरसच्या धोका वाढला आहे. या व्हायरसच्या हल्ल्यामुळे गुगल प्ले ...

Widgets Magazine