Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिककरांचे व्हॉट्सअॅप हॅक झाले

WhatsApp

नाशिकमधील डॉक्टर, मॉडेल, उद्योजक अशा 40 पेक्षा अधिक नेटीझन्सचे व्हॉट्सअॅप हॅक झाले असून सगळ्यांनी सायबर पोलीसांत धाव घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून अनेकांना मित्र आणि नातेवाईकांना अश्लिल मेसेज, व्हिडीओ क्लिप पाठवल्या जात आहे.  

मोबाईल, व्हॉट्सअॅप, नेट सगळं बंद करुन ठेवलं तरी हॅकर्सचे उद्योग सुरु आहेत. अनेकांच्या मोबाईल आणि फ्रेण्डलिस्टमधल्या शेकडो- हजारो नेटीझन्सला अशा पध्दतीचे मेसेज हॅकर्सकडून पाठवले जात आहेत. 



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

फेसबुकचे यूजर्स 2 अब्जापेक्षा जास्त

सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या फेसबुकच्या मंथली अॅक्टिव्ह यूजरची संख्या दोन अब्जांच्याही ...

news

पुन्हा सायबर हल्ला, भारत ही टार्गेट

आता पेट्या रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केले आहे. यात भारत आणि ...

news

एकदा चार्ज केल्यावर तीन महिने चालणार मोबाइल

मोबाइल चार्ज करणे हे आता ब्रश आणि आंघोळ करण्यासारखे नित्याचे काम होऊन बसले आहे. पण ...

news

स्मार्टफोनवर पुरूषांपेक्षा महिलाच जास्त पाहतात पॉर्न

मुंबई- पुरूषांमध्ये पॉर्न पाहण्याची प्रवृत्ती अधिक फोफावली आहे असा तुमचा समज असेल तर तो ...

Widgets Magazine