testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आता व्हॉट्सअॅपचे फॉरवर्ड मेसेज समजणार

Last Modified गुरूवार, 1 मार्च 2018 (16:35 IST)

आता व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचरमुळे एखादा मेसेज कुणाला फॉरवर्ड केल्यास त्यावर 'Forwarded Message' असं लिहिलेलं असेल. त्यामुळे हा मेसेज कुणाचा तरी फॉरवर्ड केलाय, हे स्पष्ट होईल.

WABetaInfo ने या फीचरबाबत माहिती दिली आहे. अँड्रॉईड व्हर्जन 2.18.67 मध्ये ही नवी अपडेट मिळेल. याशिवाय फीचरचा विंडोज व्हॉट्सअॅपमध्येही समावेश करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड आणि विंडोजच्या बीटा युझर्सना हे फीचर चाचणीसाठी दिलं आहे. या फीचरनंतर तुम्ही ग्रुपचं डिस्क्रीप्शनही बदलू शकता, जसं आतापर्यंत प्रोफाईलमध्ये डिस्क्रीप्शन जोडलं जात होतं. ग्रुपचं डिस्क्रीप्शन कुणीही बदलू शकतं किंवा त्यामध्ये बदल करु शकतं. याचं नोटिफिकेशन सर्वांना जाईल.यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

सुप्रिया सुळे लोकसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी ...

national news
शरद पवार यांचा राजकीय वारस कोण असेल हे अजिन तरी स्वतः शरद पवार यांनी दाखवून दिले नाही. ...

शिवसेनेची भाजपवर टीका : भाजप मुक्त भारत होतेय कॉंग्रेस ...

national news
भाजपा मित्र पक्ष शिवसनेने भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे हवेत उडत होते त्यांना जमिनीवर ...

देशातील सर्वात मोठ्या एस.बी.आय. बँकेने केली ही सुविधा, होईल ...

national news
देशातील सर्वात मोठी बँक म्हणवून घेत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं पुन्हा ग्राहकांना मोठा ...

अँड्रॉइड स्मार्टफोनचे 30 गुप्त कोड

national news
गूगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय आहे. हे जगातील ...

तेलंगणात टीआरएसची सत्ता

national news
देशाच्या राजकारणाची पुढील दिशा आणि आगामी लोकसभा निवडणुकीतील जनतेचा कल याविषयी संकेत ...