testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता येणार

Last Modified सोमवार, 16 एप्रिल 2018 (15:35 IST)
आता
व्हॉट्स अॅपने
आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून चुकून डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ आणि फाइल्स परत मिळवता येणार आहे.
व्हॉट्स अॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ आपण डाऊनलोड केले की ते गॅलरी किंवा मोबाईलच्या फोल्डरमध्ये जमा होतात. हे फोटो आपण एकदा का आपल्या मोबाईलमधून डिलीट केले की ते पुन्हा डाऊनलोड करता येत नाही. पण आता व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये बदल केले असून हे फोटो डाऊनलोड करून जरी युजर्सनं डिलीट केले असतील तरी त्याला चॅटवर जाऊन ते परत डाऊनलोड करता येणार आहे. मात्र युजर्सनं इनबॉक्समधल्या मूळ चॅट्स डिलीट केल्या तर मात्र त्याला हे फोटो परत मिळवता येणार नाही.
सोबतच
‘sdcard/WhatsApp/’ या फोल्डरमध्येही हे फोटो आहेत की नाही हे देखील नवीन अपडेट्सनुसार युजर्सना तपासता येणार आहे. व्हॉट्स अॅप संदर्भात माहिती देणाऱ्या WABetaInfo नं ही माहिती दिली आहे. अर्थात अँड्राइड युजर्ससाठी हे फीचर्स असणार आहे.


यावर अधिक वाचा :

बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची ...

national news
१२ वर्षांपर्यंतच्या मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्याच्या अध्यादेशाला ...

सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार, एकाला अटक

national news
इंदोरमध्ये एका सहा महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ...

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे ला निवडणूक

national news
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. तशी घोषणा केंद्रीय निवडणूक ...

यशवंत सिन्हा यांचा भाजपला सोडचिठ्ठी

national news
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी अखेर पक्षाला रामराम ...

पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढले

national news
देशात पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८१ रुपये ९३ ...

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

national news
यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

national news
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...

माहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न

national news
फेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...

व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात

national news
व्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...