testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Whatsapp ने दिले तीन फीचरचे गिफ्ट, Private Reply in Group सर्वात खास

Last Modified मंगळवार, 8 जानेवारी 2019 (15:02 IST)
वर्षाच्या पहिल्या महिन्यात व्हाट्सएपने आपल्या उपयोगकर्त्यांना नवीन फीचर दिले आहे. एंड्रॉयड आणि आयओएस यूजर व्हाट्सएप ग्रुपमध्ये प्राइवेट रिप्लाय फीचरचा वापर करू शकतात.

private reply in group

यामुळे यूजर ग्रुपच्या कुठल्याही कॉन्टॅक्टला ग्रुप चॅटवरून देखील पर्सनल मेसेज पाठवू शकतात. त्याशिवाय दोन इतर फीचर फोटो आणि व्हिडिओत स्टिकर्स सामील करणे आणि स्टेटस प्रीव्यूसाठी 3डी टच उपस्थित आहे. यासाठी आयफोन यूजर्सला त्या मेसेजवर लॉन्ग प्रेस करावे लागेल ज्याचे रिप्लायी तो प्राइवेटली करू इच्छितो. लॉन्ग प्रेस केल्यानंतर तीन डॉट असणारा एक मेन्यु ओपन होईल ज्यात प्राइवेट रिप्लाईचे ऑप्शन देण्यात आले आहे. येथून यूजर्स डायरेक्टली प्राइवेट मेसेज पाठवू शकतो.

फोटो आणि व्हिडिओमध्ये स्टिकर्स ऍड करणे
अपडेटसोबत वॉट्सऐप आपल्या आयओएस यूजर्सला एखाद्या कॉन्टॅक्टला व्हिडिओ किंवा फोटो पाठवण्याअगोदर स्टिकर्स ऍड करण्याचे फीचर देत आहे. हे स्टिकर टॅब

इमोजी टॅबच्या जवळ देण्यात आला आहे आणि यूजर्स यावर टॅप करून आपल्या व्हिडिओत किंवा फोटोत स्टिकर्स ऐड करू शकतात.


स्टेटस प्रीव्यूसाठी 3डी टच
हे फीचर मार्केटमध्ये उपस्थित सर्व आयफोन्समध्ये देण्यात आलेले नाही. हा फीचर वर्ष 2015मध्ये लॉन्च करण्यात आला होता पण कोणत्या कारणाने अद्याप याला सर्व यूजर्सपर्यंत नाही पोहवण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन मृत्यू

national news
परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कुऱ्हाडी शिवारातील तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी ...

त्यांची भाषा सेम टु सेम : विनोद तावडे

national news
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ...

कबुतराला पकडण्याचा मोह जिवावर बेतला

national news
उल्हासनगरमध्ये खिडकीच्या कोपऱ्यात बसलेल्या कबुतराला पकडण्याचा मोह एका तरुणाच्या जिवावर ...

मारुती सुझुकी डिझेल कार होणार गायब, 2020 पासून विक्री होणार ...

national news
देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने 1 एप्रिल 2020 पासून ...

अपूर्वाने केला पती रोहित शेखर तिवारी यांचा खून, दीड तासात ...

national news
पोलिसांच्या माहितीप्रमाणे माजी सीएम एनडी तिवारी यांच्या मुलगा रोहित शेखर तिवारी यांची ...