Widgets Magazine

व्हॉट्सअॅपमध्ये अजून एक नवे फीचर येणार

Last Modified गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (13:28 IST)
व्हॉट्सअॅपमध्ये आणखीन एक नवे फीचर येत आहे. यात कोणताही व्हिडीओ डाऊनलोड न करताही पाहता येणार आहे. सध्या एखाद्याने पाठवलेला व्हिडीओ पूर्णपणे डाऊनलोड झाल्यानंतरच पाहता येतो.
नव्या फीचरमध्ये मात्र
एखादा व्हिडीओ डाऊनलोड प्रक्रियेत असतानाच
पाहता येणार आहे.
त्यामुळे
व्हिडीओमध्ये नेमके काय आहे हे
कळू शकल्याने
आवडला नाही तर डाऊनलोड लगेच थांबवता येणार आहे. यामुळे
नेटपॅकची सुद्धा बचत होणार आहे.


यावर अधिक वाचा :