testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

Last Modified मंगळवार, 28 मे 2019 (14:16 IST)
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या माध्यमाने व्हाट्सएपवरून फेसबुकवर स्टेटस, पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करू शकाल. अर्थात जर तुम्ही व्हाट्सएपवर असाल तर कुठलेही स्टेटस किंवा व्हिडिओ शेअर करण्यासाठी तुम्हाला तेथूनच शेअरचे ऑप्शन मिळेल. कंपनी अद्याप या फीचरवर काम करत आहे. त्याशिवाय फेसबुकचे सीईओ मार्क जुकरबर्गने नुकतेच म्हटले होते की व्हाट्सएप, मेसेंजर आणि इंस्टाला मर्ज करून क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेजचे ऑप्शन देण्यात येईल. असे वाटत आहे की कंपनीने यावर काम सुरू केले आहे. सध्यासाठी क्रॉस प्लॅटफॉर्म मेसेज तर नाही, पण स्टोरी शेअर करून
फीचर जारी करण्यात आला आहे. हे फीचर सध्या बीटा बिल्डमध्ये आहे.

वाबीटाइंफोच्या एका रिपोर्टनुसार व्हाट्सएपमध्ये एक नवीन फीचर आहे आहे. ज्यामध्ये व्हाट्सएप स्टेटसाला तुम्ही सरळ फेसबुकवर शेअर करू शकता. सांगायचे तात्पर्य असे की तुम्ही जर व्हाट्सएपवर एखादे स्टेटस टाकत असाल तर त्यालाच तुम्ही फेसबुक स्टोरी देखील बनवू शकता. यासाठी व्हाट्सएप स्टोरीच्या खाली एक ऑप्शन मिळेल.
व्हाट्सएप स्टेटसच्या खाली एक ऑप्शन आहे - ऐड टू फेसबुक स्टोरी. येथे टॅप करून हे स्टेटस तुम्ही फेसबुकवर लावू शकता. अद्याप हे अजून स्पष्ट झालेले नाही की
व्हाट्सएप आणि फेसबुकच्या अकाउंटला आपल्याला लिंक करावे लागणार आहे की कंपनीने आधीपासूनच लिंक करून ठेवले आहे. अर्थात तुमच्या फोनमध्ये फेसबुक एप असेल आणि तुम्ही त्याचा वापर करत असाल तर तुम्ही वॉट्सऐपहून सरळ स्टेटस ऍड करू शकता. त्याशिवाय येणार्‍या काळात असे ही शक्य आहे की व्हाट्सएपच्या माध्यमाने फेसबुकवर स्टेटस, पोस्ट, व्हिडिओज आणि फोटोज देखील शेअर करू शकाल. महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सएपने नुकतेच गूगल प्ले बीटा प्रोग्रामच्या मध्यमाने एक नवीन अपडेट सबमिट केले आहे जे 2.19.151 वर्जनचे आहे. हे फीचर अद्याप पब्लिक करण्यात आले नाही आहे. कंपनी ह्या फीचरला काही काळ बीटा बिल्डमध्ये ठेवेल आणि त्याच्यानंतर या पब्लिकसाठी जारी करेल.


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...