बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 25 मे 2020 (13:05 IST)

शाओमी मंगळवारी भारतात मी इलेक्ट्रिक स्क्रूड्रिव्हर लॉन्च करणार आहे

शाओमी आपले उत्पादन भारतात लाँच करणार आहे, याची माहिती शाओमी इंडियाच्या ट्विटर अकाउंटवर देण्यात आली आहे. यापूर्वी, शाओमीचे ग्लोबल व्हीपी आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी कंपनीने लवकरच एक नवीन उत्पादन बाजारात आणणार असल्याची पुष्टी केली आहे.