testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

URI The Surgical Strike 'कारगिल विजय दिवस' वर पुन्हा बघता येईल

vikki kaushal
URI The Surgical Strike या चित्रपटाने जवळपास दहा आठवडे देशातील सिनेमाघरांच्या तिकिट खिडकीवर जमून कमाई केली होती. जानेवारीमध्ये जेव्हा चित्रपट रिलीज होताना इतकी प्रसिद्धी मिळेल याचा अंदाज देखील नव्हता. आता हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटर्समध्ये परत येत आहे. होय देशभक्तीची भावना पैदा करणारा हा चित्रपट कारगिल विजय दिवस या निमित्ताने पुन्हा रिलीज होणार आहे. 26 जुलै रोजी देशभरातील जवळपास 500 स्क्रीन्सवर पुन्हा मू्व्ही रिलीज होणार आहे.
चित्रपटाचे प्रोड्यूसर रॉनी स्क्रूवाला यांनी म्हटले की 'हे चित्रपट तयार करण्याचा उद्देश्य, देशातील लोकांमध्ये गर्व व्हावं असा होता. सेना आपल्यासाठी करत असलेल्या कामाची जाणीव करून द्यायची होती. आता पुन्हा याला कारगिल विजय दिवसाला रिलीज करताना अभिमान वाटतंय.'

देशात सेनेच्या बेसवर सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर घेण्याची ही कहाणी पडद्यावर आणली होती दिग्दर्शक आदित्य धर यांनी. विक्की कौशलने यात मुख्य भूमिका निभावली होती. या चित्रपटाने 243.77 कोटी रुपये कमाई केली होती.

या चित्रपटाचं निर्माण केवळ 35 कोटी गुंतवून करण्यात आले होते. 7 कोटी याच्या प्रचारावर खर्च करण्यात आले होते. या प्रकारे केवळ 42 कोटी रुपयात तयार चित्रपटाने आपल्या गुंतवणुकीपेक्षा सहापट अधिक कमाई केली होती.

'उरी' या चित्रपटात 'देवों के देव महादेव' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले मोहित रैना देखील आहे. हा त्यांचा पहिला चित्रपट होता. समीक्षकांनी 'उरी' ला चांगली रेटिंग दिली होती पण त्यापलीकडे जाऊन लोकांनी चित्रपटाला आपली पसंत वेगळ्यानेच दर्शवली होती. विक्की कौशलसाठी देखील हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरला. आणि 'how's the josh? या स्लोगनने सर्वांच्या मनात घर केले.


यावर अधिक वाचा :

पब्जीचा नाद खोटा, कोयत्याने केले वार

national news
पुण्यातल्या हडपसर येथे पब्जी गेम खेळण्याकरिता मोबाईल मागितला असता एकाने तो न दिल्याने ...

आधार कार्डमध्ये तुमही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन मोबाइल नंबर ...

national news
आधार कार्ड आजच्या काळात एक जरूरी ओळख पत्र आहे, पण त्रास तेव्हा होतो जेव्हा आम्हाला अचानकच ...

बॉस अनेकदा रडवतो

national news
जर आपण नोकरीत असाल तरी ही बातमी आपल्यासाठी आहे. एका शोधात उघडकीस आले आहे की दहामधून आठ ...

डेबिट कार्ड बंद करू इच्छित आहे एसआयबी

national news
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने डेबिट कार्ड बंद करण्याचा लक्ष्य ठेवला आहे. योजनेला यश ...

मंदीचा जबर फटका महिंद्राने कामावरून कमी केले १५०० कर्मचारी

national news
जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू ...

मुंबईत पुन्हा इमारत कोसळली दोघांचा मृत्यू सहा जण ...

national news
मुंबई येथे पुन्हा इमारत पडल्याची घटना घडली आहे. भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर ...

चांगली बातमी : महिलांच्या हाती आता परिवहन महामंडळाच्या बसचे ...

national news
महाराष्ट्र सरकार आणखी एक चांगले पाऊल उचलले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे अर्थात ...

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

national news
भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ...

अरुण जेटलींना का म्हटलं जायचं 'चुकीच्या पक्षातील योग्य ...

national news
पेशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी भाजप सत्तेत असताना केंद्रीय मंत्री म्हणून अनेक ...

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

national news
माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दुपारी एम्समध्ये ...