शुक्रवार, 24 ऑक्टोबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
मुलांचे विनोद
Written By
Last Modified:
सोमवार, 25 जुलै 2022 (12:18 IST)
संबंधित माहिती
अडीच वर्षे सरकारनं सूड उगवला, आता जनता मोकळा श्वास घेतेय - फडणवीस
अखेर प्रतीक्षा संपली, मिका सिंगनं निवडली दुल्हनिया
Japan Sakurajima Volcano:जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा उद्रेक,अलर्ट जारी
Akshay Kumar: आयकर विभागाने खिलाडी अक्षय कुमारचा गौरव सर्वाधिक कर भरणारा अभिनेता म्हणून केला
IND vs WI 2nd ODI : टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात वेस्ट इंडिजचा 2 गडी राखून पराभव केला, मालिकाही जिंकली
एक गोंडस मागणी…
एक छोटासा मुलगा आईवर चिडून घराबाहेर बसला होता
बाबा म्हणाले, “काय झालं बाळा?”
मुलगा : तुमच्या बायकोशी माझे पटत नाही.
मला माझी बायको पाहिजे… विषय संपला
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"सास भी कभी बहू थी" फेम अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी
"सास भी कभी बहू थी" या टीव्ही मालिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते मुकेश भारती यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुकेश आणि त्यांची पत्नी मंजू मुकेश भारती यांनाही ही धमकी मिळाली आहे. आरोपीने सोशल मीडियावरून मुकेशला धमक्या पाठवल्या आहे. अशी माहिती समोर आली आहे.
टायगर 3 फेम अभिनेत्याचे दुर्दैवी निधन
"टायगर ३" फेम वरिंदर सिंग घुमान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानच्या "टायगर ३" चित्रपटात दिसलेले वरिंदर सिंग घुमान यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्या 'मस्ती ४' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या कॉमेडी फ्रँचायझी 'मस्ती' ला त्यांच्या सर्व चित्रपटांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे तिघेही 'मस्ती ४' द्वारे पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे. चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली स्टेज 4 कॅन्सरशी झुंजत आहे, केस नसलेले फोटो शेअर केले
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री नफीसा अली सध्या कठीण काळातून जात आहेत. गेल्या 10 वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंजत आहेत. 2018 मध्ये त्यांना पेरिटोनियल कॅन्सरचे निदान झाले आणि 2019 मध्ये त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. सहा वर्षांनंतर, त्यांना पुन्हा या गंभीर आजाराने ग्रासले आहे.
कांतारा चॅप्टर 1 हा चित्रपट 'सिकंदर' आणि 'गेम चेंजर' ला मागे टाकत 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील
कांतारा चॅप्टर 1" ने फक्त तीन दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ₹150 कोटी (अंदाजे $1.5 अब्ज) कमावले आहेत. तिसऱ्या दिवशी सॅकनिल्कने दिलेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार, "कांतारा चॅप्टर 1" ने ₹162.85 कोटी (अंदाजे $1.62 अब्ज) कमावले आहेत
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
राम चरणच्या घरी दोन लहान पाहुणे येणार; उपासना जुळ्या मुलांची आई होणार
दक्षिणातील सुपरस्टार राम चरण दुसऱ्यांदा वडील होणार आहे. काल, त्यांची पत्नी उपासना कोनिडेला यांनी त्यांच्या बाळंतपणाचा व्हिडिओ शेअर करून चाहत्यांसह ही आनंदाची बातमी शेअर केली. व्हिडिओ शेअर करताना उपासना यांनी लिहिले, "ही दिवाळी दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वादांसह दुहेरी उत्सव असेल."
करण जोहरने २६ व्या वर्षी आपले कौमार्य गमावले, जान्हवी कपूरच्या कुटुंबातील सदस्यासोबत रिलेशनशिपमध्ये
शो दरम्यान, "खरे की खोटे" नावाचा एक मजेदार गेम खेळला गेला, ज्यामध्ये जान्हवी कपूरने करण जोहरला स्वतःबद्दल एक लाजिरवाणे सत्य आणि एक खोटे सांगण्यास सांगितले आणि आपण अंदाज लावू शकतो की कोणते खरे आहे. करण जोहरने एका खोडकर हास्यासह उत्तर दिले, "मी वयाच्या २६ व्या वर्षी माझे कौमार्य गमावले आणि मी तुमच्या कुटुंबातील एका सदस्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे." करणच्या विधानाने जान्हवी कपूर पूर्णपणे हैराण झाली, तर काजोल आणि ट्विंकल खन्ना हसून उठले.
झुबीन गर्गच्या मृत्यूबाबत नवीन अपडेट समोर,आसाम पोलिसांचेपथक गुवाहाटीला परतले
झुबीन गर्गच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम पोलिसांचे दोन अधिकारी सिंगापूरला गेले होते. ते आता परतले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "टीम आज गुवाहाटीला परतली. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व ठिकाणांना भेट दिली आणि अनेक लोकांना भेटले.
१०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपले कौशल्य सिद्ध करत या लोकप्रिय अभिनेत्रीने दिले अनेक अडचणींना तोंड
अभिनेत्री हिमानी शिवपुरी आज २३ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट सांगतो.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नवा ट्विस्ट, रिया चक्रवर्तीच्या क्लीन चिटवर कुटुंबाने नाराजी व्यक्त केली
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला चार वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, परंतु हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. जून 2020 मध्ये, सुशांत त्याच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळला. सुरुवातीला, या प्रकरणाला आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आले होते, परंतु कुटुंबाने ते हत्या असल्याचे घोषित केले आणि चौकशीची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.